mr_tn/2pe/01/03.md

12 lines
815 B
Markdown

# General Information:
पेत्र विश्वासणाऱ्यांना देवभक्तीचे जीवन जगण्याबद्दल शिकवण्यास सुरवात करतो.
# for life and godliness
येथे “देवभक्ती” हे “जीवन” या शब्दाचे वर्णन करते. पर्यायी भाषांतर: “देवभक्तीच्या जीवनासाठी” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hendiadys]])
# who called us
येथे “आम्हाला” हा शब्द पेत्र आणि त्याच्या श्रोत्यांना संदर्भित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])