mr_tn/2pe/01/03.md

815 B

General Information:

पेत्र विश्वासणाऱ्यांना देवभक्तीचे जीवन जगण्याबद्दल शिकवण्यास सुरवात करतो.

for life and godliness

येथे “देवभक्ती” हे “जीवन” या शब्दाचे वर्णन करते. पर्यायी भाषांतर: “देवभक्तीच्या जीवनासाठी” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hendiadys)

who called us

येथे “आम्हाला” हा शब्द पेत्र आणि त्याच्या श्रोत्यांना संदर्भित करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)