mr_tn/2pe/01/01.md

2.0 KiB

General Information:

पेत्र स्वतःची ओळख लेखक म्हणून करून देतो आणि ज्या विश्वासणाऱ्यांना तो लिहितो त्यांना ओळखतो आणि त्यांचे स्वागत करतो.

slave and apostle of Jesus Christ

पेत्र येशू ख्रिस्ताचा सेवक असल्याचे बोलतो. त्याला ख्रिस्ताचा प्रेषित होण्याचे पद आणि अधिकार सुद्धा दिला होता.

to those who have received the same precious faith

या लोकांनी विश्वास प्राप्त केला हे याला सूचित करते की, देवाने तो विश्वास त्यांना दिला. पर्यायी भाषांतर: “त्यांना ज्यांना देवाने तसाच पूर्ण विश्वास दिला” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

to those who have received

ज्यांनी प्राप्त केले आहे त्या तुम्हाला. पेत्र सर्व विश्वासणाऱ्यांना जे हे पत्र वाचतील त्यांना संबोधित करत आहे.

we have received

येथे “आम्ही” या शब्दाचा संदर्भ पेत्र आणि इतर प्रेषितांशी येतो, परंतु ज्यांना तो लिहित आहे त्यांच्याशी येत नाही. पर्यायी भाषांतर: आम्ही प्रेषितांनी प्राप्त केले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)