# General Information: पेत्र स्वतःची ओळख लेखक म्हणून करून देतो आणि ज्या विश्वासणाऱ्यांना तो लिहितो त्यांना ओळखतो आणि त्यांचे स्वागत करतो. # slave and apostle of Jesus Christ पेत्र येशू ख्रिस्ताचा सेवक असल्याचे बोलतो. त्याला ख्रिस्ताचा प्रेषित होण्याचे पद आणि अधिकार सुद्धा दिला होता. # to those who have received the same precious faith या लोकांनी विश्वास प्राप्त केला हे याला सूचित करते की, देवाने तो विश्वास त्यांना दिला. पर्यायी भाषांतर: “त्यांना ज्यांना देवाने तसाच पूर्ण विश्वास दिला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # to those who have received ज्यांनी प्राप्त केले आहे त्या तुम्हाला. पेत्र सर्व विश्वासणाऱ्यांना जे हे पत्र वाचतील त्यांना संबोधित करत आहे. # we have received येथे “आम्ही” या शब्दाचा संदर्भ पेत्र आणि इतर प्रेषितांशी येतो, परंतु ज्यांना तो लिहित आहे त्यांच्याशी येत नाही. पर्यायी भाषांतर: आम्ही प्रेषितांनी प्राप्त केले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])