mr_tn/2jn/01/09.md

1.2 KiB

Whoever goes on ahead

याचा संदर्भ अशा व्यक्तीशी येतो जो असा दावा करतो की त्याला देव आणि सत्य याबद्दल इतरांपेक्षा जास्त माहित आहे. पर्यायी भाषांतर: “जो कोणी दावा करतो की त्याला देवाबद्दल जास्त माहित आहे” किंवा “जो कोणी सत्याला मानीत नाही”

does not have God

तो देवापासून नाही

The one who remains in the teaching, this one has both the Father and the Son

असा कोणी जो ख्रिस्ताच्या शिक्षणाचे अनुसरण करतो तो पिता आणि पुत्र या दोघांचा आहे

the Father and the Son

ही महत्वाची शीर्षके आहेत जी देव आणि येशू यांच्या मधील संबंधांचे वर्णन करतात. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)