mr_tn/2jn/01/09.md

16 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Whoever goes on ahead
याचा संदर्भ अशा व्यक्तीशी येतो जो असा दावा करतो की त्याला देव आणि सत्य याबद्दल इतरांपेक्षा जास्त माहित आहे. पर्यायी भाषांतर: “जो कोणी दावा करतो की त्याला देवाबद्दल जास्त माहित आहे” किंवा “जो कोणी सत्याला मानीत नाही”
# does not have God
तो देवापासून नाही
# The one who remains in the teaching, this one has both the Father and the Son
असा कोणी जो ख्रिस्ताच्या शिक्षणाचे अनुसरण करतो तो पिता आणि पुत्र या दोघांचा आहे
# the Father and the Son
ही महत्वाची शीर्षके आहेत जी देव आणि येशू यांच्या मधील संबंधांचे वर्णन करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])