mr_tn/2jn/01/05.md

1.4 KiB

you, lady ... writing to you

“तु” या शब्दाच्या या घटना एकवचनी आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

not as though I were writing to you a new commandment

असे नाही की, मी तुम्हाला काही नवीन करण्याची आज्ञा देत आहे

but one that we have had from the beginning

येथे, “सुरवात” याचा संदर्भ “जेंव्हा पहिल्यांदा विश्वास ठेवला” याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “परंतु मी तुम्हाला लिहित आहे जे ख्रिस्ताने आम्हाला करायला सांगितले जेंव्हा आम्ही पहिल्यांदा विश्वास ठेवला. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

beginning—that we should love one another

हे नवीन वाक्य म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “सुरवातीला. त्याने आज्ञा दिली की, आम्ही एकमेकांवर प्रेम केले पाहिजे”