mr_tn/2jn/01/05.md

16 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# you, lady ... writing to you
“तु” या शब्दाच्या या घटना एकवचनी आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# not as though I were writing to you a new commandment
असे नाही की, मी तुम्हाला काही नवीन करण्याची आज्ञा देत आहे
# but one that we have had from the beginning
येथे, “सुरवात” याचा संदर्भ “जेंव्हा पहिल्यांदा विश्वास ठेवला” याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “परंतु मी तुम्हाला लिहित आहे जे ख्रिस्ताने आम्हाला करायला सांगितले जेंव्हा आम्ही पहिल्यांदा विश्वास ठेवला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# beginning—that we should love one another
हे नवीन वाक्य म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “सुरवातीला. त्याने आज्ञा दिली की, आम्ही एकमेकांवर प्रेम केले पाहिजे”