12 lines
1.0 KiB
Markdown
12 lines
1.0 KiB
Markdown
# give as he has planned in his heart
|
|
|
|
येथे ""हृदय"" हा शब्द म्हणजे विचार आणि भावना होय. वैकल्पिक अनुवादः ""त्याने ठरविल्याप्रमाणे द्या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
|
|
|
|
# not reluctantly or under compulsion
|
|
|
|
हे मौखिक वाक्यांशासह अनुवादित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्याला दोषी वाटत नाही किंवा कारण कोणीतरी त्याची निंदा करीत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
|
|
|
|
# for God loves a cheerful giver
|
|
|
|
आपल्या सहविश्वासू बांधवांना मदत करण्यासाठी लोकांनी आनंदाने देण्याची देवाची इच्छा आहे.
|