# give as he has planned in his heart येथे ""हृदय"" हा शब्द म्हणजे विचार आणि भावना होय. वैकल्पिक अनुवादः ""त्याने ठरविल्याप्रमाणे द्या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # not reluctantly or under compulsion हे मौखिक वाक्यांशासह अनुवादित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्याला दोषी वाटत नाही किंवा कारण कोणीतरी त्याची निंदा करीत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]]) # for God loves a cheerful giver आपल्या सहविश्वासू बांधवांना मदत करण्यासाठी लोकांनी आनंदाने देण्याची देवाची इच्छा आहे.