mr_tn/2co/08/23.md

16 lines
1.0 KiB
Markdown

# he is my partner and fellow worker for you
तो माझा सहकारी आहे जो तुम्हाला मदत करण्यासाठी माझ्यासोबत काम करतो
# As for our brothers
हे तीताच्या बरोबर असलेल्या इतर दोन माणसांना सूचित करते.
# they are sent by the churches
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मंडळीने त्यांना पाठवले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# They are an honor to Christ
हे मौखिक वाक्यांशासह सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ते लोक ख्रिस्ताचे सन्मान करतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])