mr_tn/2co/08/23.md

1.0 KiB

he is my partner and fellow worker for you

तो माझा सहकारी आहे जो तुम्हाला मदत करण्यासाठी माझ्यासोबत काम करतो

As for our brothers

हे तीताच्या बरोबर असलेल्या इतर दोन माणसांना सूचित करते.

they are sent by the churches

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मंडळीने त्यांना पाठवले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

They are an honor to Christ

हे मौखिक वाक्यांशासह सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ते लोक ख्रिस्ताचे सन्मान करतील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)