mr_tn/2co/08/13.md

830 B

For this task

याचा अर्थ यरुशलेममधील विश्वासणाऱ्यांसाठी पैसे गोळा करणे होय. वैकल्पिक अनुवादः ""पैसे गोळा करण्याचे काम"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

that others may be relieved and you may be burdened

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जेणेकरून तुम्ही इतरांना दिलासा द्याल व स्वत: वर ओझे व्हाल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

there should be fairness

समानता असावी