mr_tn/2co/08/13.md

12 lines
830 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For this task
याचा अर्थ यरुशलेममधील विश्वासणाऱ्यांसाठी पैसे गोळा करणे होय. वैकल्पिक अनुवादः ""पैसे गोळा करण्याचे काम"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# that others may be relieved and you may be burdened
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जेणेकरून तुम्ही इतरांना दिलासा द्याल व स्वत: वर ओझे व्हाल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# there should be fairness
समानता असावी