mr_tn/2co/05/21.md

20 lines
1.4 KiB
Markdown

# He made Christ become the sacrifice for our sin
देवाने ख्रिस्ताला आपल्या पापांसाठी बलिदान केले
# our sin ... we might become
येथे ""आमचे"" आणि ""आम्ही"" शब्द अंतर्भूत आहेत आणि सर्व विश्वासनाऱ्यांचा संदर्भ देतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# He is the one who never sinned
ख्रिस्तच हा असा आहे ज्याने कधीही पाप केले नाही
# He did this ... the righteousness of God in him
देवाने हे केले ... ख्रिस्तामध्ये देवाचे नीतिमत्त्व
# so that we might become the righteousness of God in him
देवाचे नीतिमत्त्व"" हा वाक्यांश देवाच्या इच्छेनुसार आणि जे देवाकडून येते त्याच्या संदर्भात आहे. वैकल्पिक अनुवाद: ""म्हणजे ख्रिस्ताद्वारे आपल्यामध्ये देवाची धार्मिकता असू शकेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])