mr_tn/2co/05/19.md

845 B

That is

याचा अर्थ असा आहे

in Christ God is reconciling the world to himself

येथे ""जग"" हा शब्द जगाच्या लोकांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""ख्रिस्तामध्ये, देव मानवजातीला स्वतःशी समेट करीत आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

He is entrusting to us the message of reconciliation

देव लोकांना आपल्याशी समेट करीत आहे हे संदेश पसरवण्याची जबाबदारी देवाने पौलाला दिली आहे.

the message of reconciliation

समेटाबद्दल संदेश