# That is याचा अर्थ असा आहे # in Christ God is reconciling the world to himself येथे ""जग"" हा शब्द जगाच्या लोकांना सूचित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""ख्रिस्तामध्ये, देव मानवजातीला स्वतःशी समेट करीत आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # He is entrusting to us the message of reconciliation देव लोकांना आपल्याशी समेट करीत आहे हे संदेश पसरवण्याची जबाबदारी देवाने पौलाला दिली आहे. # the message of reconciliation समेटाबद्दल संदेश