mr_tn/2co/04/13.md

688 B

the same spirit of faith

विश्वासाची समान वृत्ती. येथे ""आत्मा"" हा शब्द एखाद्या व्यक्तीचा दृष्टीकोन आणि स्वभाव होय.

according to that which was written

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्याने हे शब्द लिहिले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

I believed, and so I spoke

हे स्तोत्रामधून हे एक अवतरण आहे.