# the same spirit of faith विश्वासाची समान वृत्ती. येथे ""आत्मा"" हा शब्द एखाद्या व्यक्तीचा दृष्टीकोन आणि स्वभाव होय. # according to that which was written हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्याने हे शब्द लिहिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # I believed, and so I spoke हे स्तोत्रामधून हे एक अवतरण आहे.