mr_tn/2co/04/09.md

12 lines
873 B
Markdown

# We are persecuted but not forsaken
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक आम्हाला त्रास देतात परंतु देव आम्हाला सोडत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# We are struck down but not destroyed
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक आम्हाला खाली पाडतात परंतु आम्हाला नष्ट करत नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# We are struck down
आम्हाला खूप दुखापत झाली आहे