mr_tn/2co/04/09.md

873 B

We are persecuted but not forsaken

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक आम्हाला त्रास देतात परंतु देव आम्हाला सोडत नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

We are struck down but not destroyed

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक आम्हाला खाली पाडतात परंतु आम्हाला नष्ट करत नाहीत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

We are struck down

आम्हाला खूप दुखापत झाली आहे