mr_tn/2co/02/17.md

20 lines
1.3 KiB
Markdown

# who sell the word of God
संदेश"" साठी येथे शब्द हे टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवादः "" जो देवाचा संदेश विकतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# purity of motives
शुद्ध हेतू
# we speak in Christ
आम्ही ख्रिस्तामध्ये सामील झालेले किंवा “ख्रिस्ताच्या अधिकाराने बोलतो” असे लोक म्हणून बोलतो
# as we are sent from God
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्यांना देवाने पाठविले आहे ते लोक ""(पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# in the sight of God
पौल व त्याचे सहकारी जागरूकतेने सुवार्ता सांगत आहेत की देव त्यांना पहात आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही देवाच्या उपस्थितीत बोलतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])