mr_tn/2co/02/15.md

12 lines
952 B
Markdown

# we are to God the sweet aroma of Christ
पौलाने आपल्या सेवेविषयी सांगितले की जणू काही ते देवाला अर्पण करत असलेल्या होमार्पणासारखे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the sweet aroma of Christ
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""गोड सुगंध जे ख्रिस्ताचे ज्ञान आहे"" किंवा 2) ""ख्रिस्ताने अर्पण केलेला गोड सुगंध"".
# those who are saved
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्यांना देवाने वाचवले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])