mr_tn/2co/02/15.md

952 B

we are to God the sweet aroma of Christ

पौलाने आपल्या सेवेविषयी सांगितले की जणू काही ते देवाला अर्पण करत असलेल्या होमार्पणासारखे आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

the sweet aroma of Christ

संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""गोड सुगंध जे ख्रिस्ताचे ज्ञान आहे"" किंवा 2) ""ख्रिस्ताने अर्पण केलेला गोड सुगंध"".

those who are saved

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्यांना देवाने वाचवले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)