mr_tn/1ti/05/06.md

543 B

is dead

पौल मृतांप्रमाणेच देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांबद्दल बोलतो. वैकल्पिक अनुवाद: ""मृत माणसासारखा आहे, ती देवाला प्रतिसाद देत नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

is still alive

याचा अर्थ शारीरिक जीवन होय.