mr_tn/1ti/05/06.md

8 lines
543 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# is dead
पौल मृतांप्रमाणेच देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांबद्दल बोलतो. वैकल्पिक अनुवाद: ""मृत माणसासारखा आहे, ती देवाला प्रतिसाद देत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# is still alive
याचा अर्थ शारीरिक जीवन होय.