mr_tn/1ti/05/01.md

1.3 KiB

General Information:

पौल हे आदेश एका व्यक्तीला, तीमथ्याला देत होता. ज्या भाषेमध्ये ""आपण"" किंवा वेगवेगळ्या रूप आहेत जे आज्ञासाठी आहेत ते येथे एकवचनी रूप वापरतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

पौलाने मंडळीत पुरुष, स्त्रिया, विधवा आणि तरुण स्त्रियांना कसे वागवायचे ते तीमथ्याला सांगितले.

Do not rebuke an older man

वृद्ध माणसाला कठोरपणे बोलू नका

Instead, exhort him

त्याऐवजी, त्याला प्रोत्साहित करा

as if he were a father ... as brothers

पौलाने तीमथ्याला सांगितले की पौलाने आपल्या सहविश्वासू बांधवांना प्रामाणिक प्रेम आणि आदराने वागवावे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)