mr_tn/1ti/05/01.md

20 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
पौल हे आदेश एका व्यक्तीला, तीमथ्याला देत होता. ज्या भाषेमध्ये ""आपण"" किंवा वेगवेगळ्या रूप आहेत जे आज्ञासाठी आहेत ते येथे एकवचनी रूप वापरतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# Connecting Statement:
पौलाने मंडळीत पुरुष, स्त्रिया, विधवा आणि तरुण स्त्रियांना कसे वागवायचे ते तीमथ्याला सांगितले.
# Do not rebuke an older man
वृद्ध माणसाला कठोरपणे बोलू नका
# Instead, exhort him
त्याऐवजी, त्याला प्रोत्साहित करा
# as if he were a father ... as brothers
पौलाने तीमथ्याला सांगितले की पौलाने आपल्या सहविश्वासू बांधवांना प्रामाणिक प्रेम आणि आदराने वागवावे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])