12 lines
1.0 KiB
Markdown
12 lines
1.0 KiB
Markdown
# Now ... Amen
|
|
|
|
मुख्य शिक्षणातील विराम चिन्हांकित करण्यासाठी ""आता"" हा शब्द येथे वापरला जातो. येथे पौल देवाची स्तुती करतो.
|
|
|
|
# the king of the ages
|
|
|
|
सार्वकालिक राजा किंवा ""सर्वकालचा मुख्य शासक
|
|
|
|
# Now to the king of the ages, the immortal, invisible, the only God, be honor and glory forever and ever
|
|
|
|
सन्मान"" आणि ""वैभव"" या अमूर्त संज्ञा क्रियापद म्हणून व्यक्त केल्या जाऊ शकतात. ""आता लोक सर्वकाळ युगाच्या राजाचा सन्मान आणि गौरव करू शकतील. तो अमर, अदृश्य आणि एकमेव देव आहे. "" (See: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
|