mr_tn/1th/03/01.md

937 B

Connecting Statement:

पौलाने विश्वासणाऱ्यांना त्यांच्या विश्वासाला भक्कम करण्यास तीमथ्याला पाठविले आहे हे विश्वासणाऱ्यांना पौल सांगतो.

we could no longer bear it

आम्ही तुझ्याबद्दल चिंता करीत राहू शकलो नाही

good to be left behind at Athens alone

सिल्वान व मला अथेन्स येथे राहने चांगले आहे

it was good

ते योग्य होते किंवा ""ते वाजवी होते

Athens

अखया प्रांतात हे एक शहर आहे जो आताचे ग्रीस आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)