mr_tn/1th/03/01.md

20 lines
937 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
पौलाने विश्वासणाऱ्यांना त्यांच्या विश्वासाला भक्कम करण्यास तीमथ्याला पाठविले आहे हे विश्वासणाऱ्यांना पौल सांगतो.
# we could no longer bear it
आम्ही तुझ्याबद्दल चिंता करीत राहू शकलो नाही
# good to be left behind at Athens alone
सिल्वान व मला अथेन्स येथे राहने चांगले आहे
# it was good
ते योग्य होते किंवा ""ते वाजवी होते
# Athens
अखया प्रांतात हे एक शहर आहे जो आताचे ग्रीस आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])