mr_tn/1th/02/12.md

1.4 KiB

exhorting you and encouraging and urging you

पौलाच्या गटाने थेस्सलनीकाकरांना किती प्रोत्साहन दिले ते अभिव्यक्त करण्यासाठी ""उत्तेजन देणारी"", ""प्रोहत्सान देणारी"" आणि ""विनंती"" या शब्दांचा एकत्रित उपयोग केला जातो. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही आपल्याला जोरदार प्रोत्साहित करीत होतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)

into his own kingdom and glory

वैभव"" हा शब्द ""साम्राज्य"" शब्दाचे वर्णन करतो. वैकल्पिक अनुवादः ""त्याच्या स्वतःच्या वैभवशाली राज्यात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hendiadys)

to walk in a manner that is worthy of God

येथे चालणे हे ""जगणे"" साठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""जगतात जेणेकरून लोक देवाबद्दल चांगले विचार करतील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)