mr_tn/1th/02/12.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# exhorting you and encouraging and urging you
पौलाच्या गटाने थेस्सलनीकाकरांना किती प्रोत्साहन दिले ते अभिव्यक्त करण्यासाठी ""उत्तेजन देणारी"", ""प्रोहत्सान देणारी"" आणि ""विनंती"" या शब्दांचा एकत्रित उपयोग केला जातो. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही आपल्याला जोरदार प्रोत्साहित करीत होतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])
# into his own kingdom and glory
वैभव"" हा शब्द ""साम्राज्य"" शब्दाचे वर्णन करतो. वैकल्पिक अनुवादः ""त्याच्या स्वतःच्या वैभवशाली राज्यात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hendiadys]])
# to walk in a manner that is worthy of God
येथे चालणे हे ""जगणे"" साठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""जगतात जेणेकरून लोक देवाबद्दल चांगले विचार करतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])