mr_tn/1th/01/04.md

12 lines
796 B
Markdown

# Connecting Statement:
थेस्सलनीका येथील विश्वासणाऱ्यांसाठी पौल नेहमीच आभार मानतो आणि देवावरील त्यांच्या विश्वासाबद्दल त्यांची प्रशंसा करतो.
# Brothers
येथे पुरुष आणि महिला या दोघांसह सहकारी ख्रिस्ती आहेत.
# we know
आम्ही"" हा शब्द पौल, सिल्वानुस आणि तीमथ्य होय, तो थेस्सलनीतील विश्वासणाऱ्यांसाठी नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])