mr_tn/1th/01/04.md

796 B

Connecting Statement:

थेस्सलनीका येथील विश्वासणाऱ्यांसाठी पौल नेहमीच आभार मानतो आणि देवावरील त्यांच्या विश्वासाबद्दल त्यांची प्रशंसा करतो.

Brothers

येथे पुरुष आणि महिला या दोघांसह सहकारी ख्रिस्ती आहेत.

we know

आम्ही"" हा शब्द पौल, सिल्वानुस आणि तीमथ्य होय, तो थेस्सलनीतील विश्वासणाऱ्यांसाठी नाही. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)