16 lines
1.3 KiB
Markdown
16 lines
1.3 KiB
Markdown
# General Information:
|
|
|
|
पौलाने स्वतःला पत्र लिहिणारा म्हणून दर्शविले आणि थेस्सलनीका येथील मंडळीला अभिवादन केले.
|
|
|
|
# Paul, Silvanus, and Timothy to the church
|
|
|
|
यूएसटीने हे स्पष्ट केले की हे पत्र पौलाने लिहिले होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
|
|
|
|
# May grace and peace be to you
|
|
|
|
कृपा"" आणि ""शांती"" हे शब्द म्हणजे दयाळूपणा आणि शांततेने लोकांसाठी कृत्य करणाऱ्या व्यक्तीसाठी उपशब्द आहेत. वैकल्पिक अनुवादः ""देव तुमच्यावर दयाळू आहे आणि तुम्हाला शांती देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
|
|
|
|
# peace be to you
|
|
|
|
तूम्ही"" हा शब्द थेस्सलनीकाच्या विश्वासणाऱ्यांना सूचित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
|