mr_tn/1pe/03/18.md

1.9 KiB

Connecting Statement:

ख्रिस्ताने छळ कसा सहन केला आणि छळ सहन करण्याद्वारे ख्रिस्ताने काय पूर्ण केले याचे पेत्र स्पष्टीकरण देतो.

so that he would bring us to God

येथे कदाचित पेत्राचा अर्थ असा होतो की, आपल्यामध्ये आणि देवामध्ये जवळचे नाते निर्माण करण्यासाठी ख्रिस्त मेला. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

He was put to death in the flesh

येथे “देह” याचा संदर्भ ख्रिस्ताच्या शरीराशी येतो; ख्रिस्ताला शारीरिकदृष्ट्या मारले गेले. हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “लोकांनी ख्रिस्ताला शारीरिकदृष्ट्या ठार केले” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

he was made alive by the Spirit

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “आत्म्याने त्याला जिवंत केले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

by the Spirit

शक्य अर्थ हे आहेत 1) पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे किंवा 2) आत्मिक अस्तित्वामध्ये.