# Connecting Statement: ख्रिस्ताने छळ कसा सहन केला आणि छळ सहन करण्याद्वारे ख्रिस्ताने काय पूर्ण केले याचे पेत्र स्पष्टीकरण देतो. # so that he would bring us to God येथे कदाचित पेत्राचा अर्थ असा होतो की, आपल्यामध्ये आणि देवामध्ये जवळचे नाते निर्माण करण्यासाठी ख्रिस्त मेला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # He was put to death in the flesh येथे “देह” याचा संदर्भ ख्रिस्ताच्या शरीराशी येतो; ख्रिस्ताला शारीरिकदृष्ट्या मारले गेले. हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “लोकांनी ख्रिस्ताला शारीरिकदृष्ट्या ठार केले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # he was made alive by the Spirit हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “आत्म्याने त्याला जिवंत केले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # by the Spirit शक्य अर्थ हे आहेत 1) पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे किंवा 2) आत्मिक अस्तित्वामध्ये.