mr_tn/1pe/03/14.md

1.6 KiB

suffer because of righteousness

तुम्ही याचे भाषांतर मौखिक वाक्यांशासह करू शकता. पर्यायी भाषांतर: “त्रास सहन करा कारण तुम्ही जे योग्य आहे ते करत आहात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

you are blessed

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव तुम्हाला आशीर्वादित करेल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Do not fear what they fear. Do not be troubled

हे दोन वाक्यांश समान अर्थ सांगतात आणि यावर भर देतात की विश्वासणाऱ्यांनी जे त्यांचा छळ करतात त्यांना घाबरायची गरज नाही. पर्यायी भाषांतर: “लोक तुमच्यासोबत काय करतील याची चिंता करू नका” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parallelism)

what they fear

येथे “ते” या शब्दाचा संदर्भ ज्यांना पेत्र लिहित आहे त्यांना हानी पोहोचवणाऱ्या कोणालाही संदर्भित करतो.