mr_tn/1pe/03/07.md

3.5 KiB

General Information:

पेत्र विशेषकरून अशा मनुष्यांशी बोलण्यास सुरवात करतो जे पती आहेत.

In the same way

याचा संदर्भ मागे 1 पेत्र 3:5 आणि 1 पेत्र 3:6 मध्ये सारा आणि इतर स्त्रिया यांनी त्यांच्या पतींच्या आज्ञांचे पालन कसे केले याच्याशी येतो.

wives according to understanding, as with a weaker container, a woman

पेत्र स्त्री बद्दल बोलतो जसे की ती एक पात्र आहे, तसेच काहीवेळा मनुष्यांबद्दल देखील बोलण्यात आले आहे. अमूर्त संज्ञा “समजूतदारपणा” याचे भाषांतर क्रियापदासह केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “पत्नींनो, समजून घ्या की स्त्री ही कमकुवत सहकारी आहे” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-abstractnouns]])

give them honor as fellow heirs of the grace of life

तुम्ही याचे भाषांतर मौखिक वाक्यांशासह करू शकता. पर्यायी भाषांतर: “त्यांचा सन्मान करा कारण देवाने दिलेले सार्वकालिक जीवन त्यांना सुद्धा दयेमुळे प्राप्त होईल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

heirs of the grace of life

बऱ्याचदा सार्वकालिक जीवन बोलले जाते जसे की ते काहीतरी आहे ज्याला लोक वारसाहक्काने मिळवतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Do this

येथे “हे” याचा संदर्भ पतींनी त्यांच्या पत्नींना ज्या प्रकारे वागणूक दिली पाहिजे त्या प्रकाराशी येतो. पर्यायी भाषांतर: “तुमच्या पत्नीशी या प्रकारे वागा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

so that your prayers will not be hindered

“अडथळा आणणे” म्हणजे काहीतर्री होण्यापासून थांबवणे. हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेणेकरून कोणीही तुमच्या प्रार्थनांना थांबवणार नाही” किंवा “जेणेकरून कोणीही तुम्हाला जशी प्रार्थना केली पाहिजे त्या प्रकारे प्रार्थना करण्यापासून अडवणार नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)