mr_tn/1pe/03/04.md

1.6 KiB

the inner person of the heart

येथे “आतील मनुष्य” आणि “हृदय” या शब्दांचा संदर्भ मनुष्याच्या अंतर्यामीतील चरित्र आणि व्यक्तिमत्व याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “प्रत्यक्षात तुम्ही अंतर्यामी कसे आहात” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]]) (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-doublet]])

a gentle and quiet spirit

एक सौम्य आणि शांतताप्रिय वृत्ती. येथे “शांत” या शब्दाचा अर्थ “शांतताप्रिय” किंवा “शांत” असा होतो. “आत्मा” या शब्दाचा संदर्भ व्यक्तीच्या वृत्तीशी किंवा प्रवृत्तीशी येतो.

which is precious before God

पेत्र एखाद्या व्यक्तीबद्दल देवाच्या मताबद्दल बोलतो जसे की तो व्यक्ती प्रत्यक्षात त्याच्यासमोर उभा आहे. पर्यायी भाषांतर: “ज्याला देव अतिशय मौल्यवान समजतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)