mr_tn/1pe/02/25.md

1006 B

you had been wandering away like lost sheep

पेत्र त्याच्या वाचकांबद्दल त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या आधीच्या स्थितीबद्दल बोलतो जसे की ते हरवलेल्या लक्ष्य नसलेल्या मेंढरांसारखे भटकत फिरत होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)

the shepherd and guardian of your souls

पेत्र येशुबद्दल बोलतो जसे की तो मेंढपाळ आहे. जसे मेंढपाळ त्याच्या मेंढरांचे रक्षण करतो, तसे येशू त्याच्यावर विश्वास ठेवाणाऱ्यांचे रक्षण करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)