# you had been wandering away like lost sheep पेत्र त्याच्या वाचकांबद्दल त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या आधीच्या स्थितीबद्दल बोलतो जसे की ते हरवलेल्या लक्ष्य नसलेल्या मेंढरांसारखे भटकत फिरत होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]]) # the shepherd and guardian of your souls पेत्र येशुबद्दल बोलतो जसे की तो मेंढपाळ आहे. जसे मेंढपाळ त्याच्या मेंढरांचे रक्षण करतो, तसे येशू त्याच्यावर विश्वास ठेवाणाऱ्यांचे रक्षण करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])