mr_tn/1pe/02/24.md

1.6 KiB

Connecting Statement:

पेत्र येशू ख्रिस्ताबद्दल बोलत राहतो. तो अजूनपण त्या लोकांशी बोलत आहे जे सेवक आहेत.

He himself

याचा संदर्भ भर देण्यासाहित येशुशी येतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rpronouns)

carried our sins in his body to the tree

येथे “आमचे पाप वाहिले” याचा अर्थ त्याने आमच्या पापांसाठी शिक्षा सहन केली असा होतो. पर्यायी भाषांतर: “आमच्या पापांसाठी त्याने त्याच्या शरीरात झाडावर शिक्षा सहन केली” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

the tree

हा वधस्तंभाचा संदर्भ आहे ज्यावर येशू मेला, ज्याला लाकडापासून तयार केले होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

By his bruises you have been healed

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने तुम्हाला आरोग्य दिले कारण लोकांनी त्याला जखमी केले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)