mr_tn/1pe/02/20.md

1.3 KiB

For how much credit is there ... while being punished?

काहीतरी चुकीचे केल्यामुळे छळ सहन करण्यात काहीच स्तुतियोग्य नाही यावर भर देण्यासाठी पेत्र हा प्रश्न विचारतो. पर्यायी भाषांतर: “कारण त्यावेळी स्तुत्य असे काहीच नाही ... जेंव्हा शिक्षा होत असते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

while being punished

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कोणीतरी तुम्हाला शिक्षा करत असतो त्यवेळी” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

you suffer while being punished

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “तुम्ही त्रास सहन करता जेंव्हा कोणीतरी तुम्हाला शिक्षा करतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)