mr_tn/1pe/02/20.md

12 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For how much credit is there ... while being punished?
काहीतरी चुकीचे केल्यामुळे छळ सहन करण्यात काहीच स्तुतियोग्य नाही यावर भर देण्यासाठी पेत्र हा प्रश्न विचारतो. पर्यायी भाषांतर: “कारण त्यावेळी स्तुत्य असे काहीच नाही ... जेंव्हा शिक्षा होत असते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# while being punished
हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कोणीतरी तुम्हाला शिक्षा करत असतो त्यवेळी” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# you suffer while being punished
हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “तुम्ही त्रास सहन करता जेंव्हा कोणीतरी तुम्हाला शिक्षा करतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])