mr_tn/1pe/02/12.md

1.6 KiB

You should have good behavior

अमूर्त संज्ञा “वर्तणूक” याचे भाषांतर क्रियापदासह केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “तुमची वर्तणूक चांगली पाहिजे” किंवा “तुम्ही चांगल्या प्रकारे वागले पाहिजे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

if they speak about you as

जर त्यांनी तुमच्यावर दोष लावला

they may observe your good works

अमूर्त संज्ञा “कृत्ये” याचे भाषांतर क्रियापदासह केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ते कदाचित तुम्ही करत असलेल्या चांगल्या गोष्टींचे निरीक्षण करतील” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

on the day of his coming

तो दिवस जेंव्हा तो येईल. याचा संदर्भ अशा दिवसाशी येतो जेंव्हा देव सर्व लोकांचा न्याय करील. पर्यायी भाषांतर: “जेंव्हा तो प्रत्येकाचा न्याय करण्यास येईल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)