mr_tn/1pe/02/11.md

2.1 KiB

General Information:

पेत्र ख्रिस्ती जीवन कसे जगावे याबद्दल बोलण्यास सुरूवात करतो.

foreigners and exiles

या दोन शब्दांचा मूळ अर्थ एकच गोष्ट होतो. पेत्र त्याच्या वाचकांबद्दल बोलतो जसे की ते असे लोक आहेत जे त्यांच्या घरापासून दूर इतर देशात राहत आहेत. तुम्ही “परराष्ट्रीय” याचे भाषांतर 1 पेत्र 1:1 मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-doublet]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])

to abstain from fleshly desires

येथे देहाची कल्पना याचा संदर्भ या पतन झालेल्या जगात मानवाच्या पापमय स्वभावासी येतो. पर्यायी भाषांतर: “पापी इच्छांमध्ये सापडून देऊ नका” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

make war against your soul

येथे “आत्मा” या शब्दाचा संदर्भ व्यक्तीच्या आत्मिक जीवनाशी येतो. पेत्र पापी इच्छांबद्दल बोलतो जसे की एक सैनिक जो विश्वासणाऱ्यांच्या आत्मिक जीवनाचा नाश करण्याचा प्रयत्न करतो. पर्यायी भाषांतर: “तुमच्या आत्मिक जीवनाचा नाश करण्यस शोधात आहे” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]]आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])