mr_tn/1pe/01/01.md

1.3 KiB

General Information:

पेत्र स्वतःची ओळख लेखक म्हणून करून देतो आणि ज्या विश्वासणाऱ्यांना तो लिहित आहे त्यांना ओळखून त्यांचे स्वागत करतो.

the foreigners of the dispersion

पेत्र त्याच्या वाचकांबद्दल बोलतो जसे की ते असे लोक आहेत जे त्यांच्या घरापासून दूर इतर देशात राहत आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Cappadocia ... Bithynia

पेत्राने उल्लेख केलेल्या इतर ठिकाणाबरोबर, “कप्पदुकिया” आणि “बिथुनिया” ही रोमी प्रांत होते जी आताच्या तुर्की देशात स्थित आहेत.

the chosen ones

एक ज्याला देव जो पिता याने निवडले. देवाने त्यांना पूर्वीच निश्चित केल्याप्रमाणे स्वतःसाठी निवडले.