mr_tn/1pe/01/01.md

16 lines
1.3 KiB
Markdown

# General Information:
पेत्र स्वतःची ओळख लेखक म्हणून करून देतो आणि ज्या विश्वासणाऱ्यांना तो लिहित आहे त्यांना ओळखून त्यांचे स्वागत करतो.
# the foreigners of the dispersion
पेत्र त्याच्या वाचकांबद्दल बोलतो जसे की ते असे लोक आहेत जे त्यांच्या घरापासून दूर इतर देशात राहत आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# Cappadocia ... Bithynia
पेत्राने उल्लेख केलेल्या इतर ठिकाणाबरोबर, “कप्पदुकिया” आणि “बिथुनिया” ही रोमी प्रांत होते जी आताच्या तुर्की देशात स्थित आहेत.
# the chosen ones
एक ज्याला देव जो पिता याने निवडले. देवाने त्यांना पूर्वीच निश्चित केल्याप्रमाणे स्वतःसाठी निवडले.